सातबारा Watch

← विठ्ठलवाडी

Ferfar #2130 · विठ्ठलवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
अजय संजय टकले
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार – खरेदी लिहुन घेणार- सर्जेराव निवृत्ती घोरपडे लिहून देणार- 1.नितीन बापूसो कचरे 2.भालचंद्र आप्पासो कचरे 3.दशरथ चांगदेव कचरे 4.रामचंद्र चांगदेव कचरे 5. सोमनाथ चांगदेव कचरे मौजे विठ्ठलवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील जमीन गट नंबर 22/3 यापैकी याच गटातील विहीरपड क्षेत्रातील चालू पाण्याची समाईक विहीरीतील फेरफार नं.393 व फेरफार नं.1076 अन्वये आमचा असणारा पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा संपूर्ण हिस्सा, सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह याबाबत दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4090-2026 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00 घेऊन खरेदी दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव इतर हक्कांत दाखल केले. (सूची क्र.2 व खरेदी दस्तावरुन नोंद.)