सातबारा Watch

← जांबूड

Ferfar #6783 · जांबूड

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
144/1
Talathi
महालिंग बंडू जमदाडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर , अकलुज लिहून देणार : नितीन शंकर कांबळे रा. जांबूड यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 67 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 69000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा श्रीपूर यांचेकडील पत्र क्रमांक 21102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 69000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.