Ferfar #4825 · खळवे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/अ, 95/2/अ/1/अ, 95/2/अ/1/ब, 95/2/अ/2/अ, 97/1/अ, 99
- Talathi
- अजय संजय टकले
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.366/2026
आदेश दिनांक : 13/05/2026
तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक-हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एसआर/440/2026 दि.31/07/2026 रोजीचे पत्र व माळशिरस येथील मे.सि.ज.ज्यु.डी यांचे कोर्टातील रे.मु.नं.366/2026 दि.13/05/2026 अन्वये
वादी-
परमेश्वर हरीराम ननवरे
प्रतिवादी-
1.हरीराम तुळशिराम ननवरे 2.द्वारकाबाई हरीराम ननवरे 3.तानाजी हरीराम ननवरे 4.हणमंत हरीराम ननवरे 5.मालन मारुती राक्षे 6.फुलन मारुती रसाळ
यांचेमध्ये दावा मिळकत जमिन वाटपाबाबतचा तडजोड पुरसीस प्रमाणे हुकुमनामा झाला त्याचा तपशिल खालीलप्रमाणे-
1) गट नं.99 क्षेत्र 0.86 हे.आर आकार 1.70 रु.पै यापैकी पश्चिमेकडील 0.34 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे व पुर्वेकडील 0.52 हे.आर क्षेत्र यातील प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.
2) गट नं.100/1/अ क्षेत्र 0.91 हे.आर आकार 1.60 रु.पै यापैकी पूर्व-पश्चिम सरकारी रस्त्याच्या दक्षिणेकडील 0.31 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच सरकारी रस्त्याचे उत्तरेकडील पूर्व-पश्चिम चालीचे 0.10 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे तसेच यापैकी वादी- परमेश्वर हरीराम ननवरे यांचे 0.10 हे.आर क्षेत्राचे उत्तरेकडील 0.30 हे.आर क्षेत्र प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे. सदर प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे चे क्षेत्रालगत उत्तरेस 0.20 हे.आर क्षेत्र यातील वादी - परमेश्वर हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे. सदर क्षेत्राचे पूर्व बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता पुढे उत्तरेकडील गट नं.99 मध्ये जाणे-येणेसाठी वादी व प्रतिवादी नं.4 यांचेमध्ये समाईकात ठेवलेला आहे. त्याचा वापर वादी व प्रतिवादी नं.4 यांनी समाईकात वापरणेचा आहे.
3) गट नं.97/1/अ क्षेत्र 0.22 हे.आर आकार 0.25 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.4- हणमंत हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.
4) गट नं.95/2/अ/1/अ क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.20 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.
5) गट नं.95/2/अ/1/अ क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.25 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.
6) गट नं.95/2/अ/1/ब क्षेत्र 0.25 हे.आर पो.ख 0.04 हे.आर आकार 0.30 रु.पै हे संपूर्ण क्षेत्र यातील प्रतिवादी नं.3- तानाजी हरीराम ननवरे यांना वाटपाने देण्यात आले आहे.
7) यातील प्रतिवादी नं.1, 2, 5 व 6 हिने दावा मिळकतीमधील त्यांचा असणारा हक्क स्वखुषीने सोडून दिलेला आहे.
अर्ज कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद.