सातबारा Watch

← वेळापूर

Ferfar #17769 · वेळापूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
58/1/ब/2, 586/2/क/3
Talathi
सावता श्रीकृष्ण गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : अमर राजकुमार क्षीरसागर रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5506-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/ब/2, 586/2/क/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर राजकुमार क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.