Ferfar #17795 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 704/3
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वेळापुर.
लिहून देणार : अकुंश भानुदास चव्हाण ,जयदिप रमेश चव्हाण व विशाल रमेश चव्हाण रा. वेळापूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 704/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वेळापुर यांचेकडील पत्र क्रमांक 05/1701 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.