सातबारा Watch

← वेळापूर

Ferfar #17799 · वेळापूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1213/1214/1/प/13
Talathi
सावता श्रीकृष्ण गोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज. लिहून देणार : अरुणा राजेंद्र देवकाते व सतिश नागनाथ हांडे रा. वेळापूर यांनी रक्कम रुपये 15000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1213/1214/1/प/13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक पलुस सहकारी बँक लि. पलुस शाखा अकलुज यांचेकडील पत्र क्रमांक 12/171 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(बँक पत्रावरुन नोंद)