Ferfar #17813 · वेळापूर
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 543/1
- Talathi
- सावता श्रीकृष्ण गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आनंदमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर तर्फे श्री. अमजद ईलाही शेख
गहाणखत लिहुन देणार : उर्मिला रघुनाथ खोरे रा. वेळापूर यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5713-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उर्मिला रघुनाथ खोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- यशवंत रघुनाथ खोरे इनामदार - (खाता क्रमांक :- 245) ,