सातबारा Watch

← वेळापूर

Ferfar #17817 · वेळापूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1203/2/अ/2
Talathi
सावता श्रीकृष्ण गोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 1) दुय्यम निंबधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5007/2026 दिनांक 10/09/2026 रोजी र रु 700000/- देवून खरेदी देणार-1) राजु धोंडीराम शिंदे 2) किरण ताराचंद ननवरे यांनी खरेदी घेणार-रेश्मा माणिकराज जाधव यांना मौजे वेळापुर येथील जमीन गट नं 1203/2/अ/2 क्षेत्र 40.0000 आर चौमी यामध्ये आर के डेव्हलपर्स या फार्मने ज्ञानवीरा कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधलेली असुन या इमारतीमध्ये कमर्शियल गाळे व रेसिडेन्सीअल प्रोजेक्ट असुन त्यापैकी अप्पर ग्राऊंड फ्लोअर गाळा नं 2 यासी कारपेट क्षेत्र 22.18 चौमी कायम खुष खरेदी दिले.यासी लांबी 7.65 चौमी,यासी रुंदी 2.90 चौमी ,यासी वागणुक पश्चिम दिशेने ,यासी ग्रामपंचायत मिळकत क्र 6705 असे.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद). 2) दुय्यम निंबधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5008/2026 दिनांक 10/09/2026 रोजी र रु 700000/- देवून खरेदी देणार-1) राजु धोंडीराम शिंदे 2) किरण ताराचंद ननवरे यांनी खरेदी घेणार-तानाजी शिवाजी माने देशमुख यांना मौजे वेळापुर येथील जमीन गट नं 1203/2/अ/2 क्षेत्र 40.0000 आर चौमी यामध्ये आर के डेव्हलपर्स या फार्मने ज्ञानवीरा कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधलेली असुन या इमारतीमध्ये कमर्शियल गाळे व रेसिडेन्सीअल प्रोजेक्ट असुन त्यापैकी अप्पर ग्राऊंड फ्लोअर गाळा नं 1 यासी कारपेट क्षेत्र 22.18 चौमी कायम खुष खरेदी दिले.यासी लांबी 7.65 चौमी,यासी रुंदी 2.90 चौमी ,यासी वागणुक पश्चिम दिशेने ,यासी ग्रामपंचायत मिळकत क्र 6704 असे.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद).