सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #12464 · निमगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
492/3/ब
Talathi
राजू मार्कंडी कोगुरवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- हणुमंत किसन वाघमोडे रा. निमगाव(खाता क्रमांक2250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक492/3/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पुर्व उत्तर बाजुस 0 हे28 आर व पो.ख 0 हे 02 आर सोडुन बाकी माझे हिश्याची संपु्र्ण जमिन क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पार्वती चंद्रकांत वळकुंडे , (खाता क्रमांक :-9451)गट/सर्व्हे क्रमांक 492/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3605 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1152000 घेऊन 2) याच गटातील तीन बोअर त्यावरील इ.मो व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे पाणी घेणेचा 3/4 हिस्सा खरेदी दिला.व मला 1/4 हिस्सा शिल्लक ठेवला आहे.सदर बोअरवर व जमीनीत जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.