Ferfar #12467 · निमगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज
गहाणखत लिहुन देणार : चांगदेव साहेबराव जाधव ,तानाजी चांगदेव जाधव ,मनोज तानाजी जाधव रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5690-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 868183.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1124, 1129, 1139, 1154 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव साहेबराव जाधव ,तानाजी चांगदेव जाधव ,मनोज तानाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 868183.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.