सातबारा Watch

← चांदापुरी

Ferfar #3558 · चांदापुरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
279/2/ब/2
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र हक्कनोंद/ को हु/ एस आर/ 382/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे व माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 129/2026 नुसार वादी - रणजित मुगुटराव पुकळे प्रतीवादी - मुगुटराव हणमंत पुकळे वगैरे 5 यांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) ग नं 279/2/ब/2 क्षेत्र 1.80 हे आर, आकार 0.30 पैसे - संपूर्ण - रणजित मुगुटराव पुकळे,संतोष मुगुटराव पुकळे यातील प्रतीवादी नं 1, प्रतीवादी नं 2, प्रतीवादी नं 3, प्रतीवादी नं 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा संपुर्ण हक्क व हिस्सा पुर्वीच स्वखुशीने सोडुन दिलेला आहे. कोर्ट हुकुमनामा वरुन नोंद