Ferfar #3763 · सुळेवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- संकेत गणपत खाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- 1) राहुल बाळु मोहिते 2) अंजना भगवान सागर
गट नं.201 क्षेत्र 1 हे 22 आर व पो. ख. 0 हे 50 आर आकार 0 65 पैसे यापैकी मधली आमचे हिस्स्याची संपुण जमीन 0 हे 26 आर व पो. ख. 0 हे 12 आर आकार 0 14 पैसे व सदर गट नं.201 या गटातुन दक्षिण बाजुने पूर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा समाईक रस्ता वहीवाटीचे हक्कासह. व यातील लिहून देणार नं.2
यांचे हिस्स्यातील नवीन बोअर
लिहुन घेणार:- खंडू लक्ष्मन फुले यांना दुय्यम निबंधक माळशिरस यांचे कडील खरेदी दस्त क्र 3598 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 600000 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.