सातबारा Watch

← सुळेवाडी

Ferfar #3767 · सुळेवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
340, 611/2, 667/1, 669, 673, 677/3
Talathi
संकेत गणपत खाडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रहनो/एसआर/428/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 तहसिलदार सो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्रहनो/एसआर/428/2026 दिनांक-12/10/2026 अन्वये मौजे सुळेवाडी येथील खातेदार गणेश आण्णा माने यांचे मौजे सुळेवाडी येथील जमीन गट नं. 340, 669, 673, 677/3, 667/1, 611/2 चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करण्यात आले त्याचा तपशील खालील प्रमाणे असे. अ.नं - नाव - गट नं - क्षेत्र हे.आर. - पोख हे आर -आकार -दिशा 1) गणेश आण्णा माने - 340 - 0.10 - 0.00 - 0.10 - संपुर्ण 2) गणेश आण्णा माने - 669 - 0.33 - 0.00 - 0.32 - संपुर्ण 3) गणेश आण्णा माने - 673 - 0.22.50 - 0.03 - 0.27 - संपुर्ण 4) गणेश आण्णा माने - 677/3 - 0.17 - 0.01 - 0.20 - संपुर्ण 5) गणेश आण्णा माने - 667/1 - 1.37.34 - 0.17.33 - 0.90 - संपुर्ण 6) गणेश आण्णा माने - 611/2 - 1.37 - 0.54 - 1.00 - मिताबाई आण्णा माने शोभा भाऊसाहेब कारंडे सुमन महादेव महारनवर विमल आबा विरकर यांचा अविभक्त संपुर्ण हिस्सा वरील प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केले असे.(आदेशावरुन नोंद )