सातबारा Watch

← पिलीव

Ferfar #14433 · पिलीव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
797/2/प/15
Talathi
संकेत गणपत खाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील जा.क्र.ज्ञानदीप/लवादी/271/2026-27 नुसार हरीभाऊ आप्पा ठवरे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 797/2/प/15 वर स्थावर मालमत्ता जप्ती आदेश अन्वये रक्कम रुपये 325020/- इतक्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद करण्यात येते. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.