सातबारा Watch

← पिलीव

Ferfar #14438 · पिलीव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
393/1
Talathi
संकेत गणपत खाडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : प्रतिक उदयचंद्र खरात रा. पिलीव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5761-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2839000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/1 क्षेत्र 4.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक उदयचंद्र खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2839000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.