सातबारा Watch

← पिलीव

Ferfar #14439 · पिलीव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
519/1/अ
Talathi
संकेत गणपत खाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस कृषी विभाग यांचेकडील जाक्र/पंसमा/कृषी/174/2026 दिनांक 13/08/2026 अन्वये मौजे पिलीव येथील जमीन गट नंबर 519/1/अ मधील खातेदार चंद्रमणी तानाजी वाघमारे यांना कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025-26 अंतर्गत नवीन विहीर या घटकाचा लाभ देणेत आलेला आहे. सातबारा सदरी इतर अधिकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025-26 अंतर्गत नवीन विहीर चंद्रमणी तानाजी वाघमारे यांचे हिश्यात अशी नोंद घेण्यात येते. अर्ज व पंचायत समिती माळशिरस यांचेकडील पत्र नुसार वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.