सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #14626 · तांदुळवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
702/2, 708
Talathi
शमुवेल बलभिम काळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एल के पी मल्टीस्टेट को-ऑप्रेटीव क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर शाखा वेळापूर. लिहून घेणार : समाधान संदिप सुर्वे यांनी सर्व्हे क्रमांक : 702/2 तपशिल : प्रमाणे समाधान संदिप सुर्वे यानी एल के पी मल्टीस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटी लि, शाखा वेळापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14026 सर्व्हे क्रमांक : 708 तपशिल : प्रमाणे समाधान संदिप सुर्वे यानी एल के पी मल्टीस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटी लि, शाखा वेळापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एल के पी मल्टीस्टेट को-ऑप्रेटीव क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर शाखा वेळापूर यांचेकडील पत्र/ दाखला जा/क्रं/LKPVELAPUR/18/2026 दिनांक- 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.