सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #14630 · तांदुळवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
912/2/अ/2/अ, 912/ब/4/1/2, 913
Talathi
शमुवेल बलभिम काळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 माळशिरस येथील मे. सिविल जज्ज सी.डी.साहेब यांचेकडील रे.मु.नंबर 425/2026 दिनांक- 06/08/2026 आणि मा.तहसिलदार माळशिरस यांचेकडील पत्र क्रमांक.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एसआर/491/2026 दिनांक- 09/28/2026 नुसार मौजे तांदुळवाडी येथील ग नं 912/2/अ/2/अ/, 912/ब/4/1/2 व 913 चे वाटप तपशील खालीलप्रमाणे: 1) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - हणमंत धोंडी बाबर वाटप क्षेत्र- 0.25हे आर पोटख - 0.15 हे आर 2) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - ज्ञानेश्वर हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.22हे आर पोटख - 0.13 हे आर 3) ग नं 912/2/अ/2/अ/ खातेदार नाव - सुनिल हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.46हे आर पोटख - 0.29 हे आर 4)ग नं 912/ब/4/1/2 खातेदार नाव - सुनिल हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.18 हे आर 5)ग नं 913 खातेदार नाव - ज्ञानेश्वर हणमंत बाबर वाटप क्षेत्र- 0.21 हे आर तसेच पार्वती हणमंत बाबर, कमल हणमंत बाबर आणि स्वाति अशोक गायकवाड यांनी सदर गटामधील आपला हिस्सा कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट वाटप केले आहे. नोंद कोर्ट हुकूमनामा प्रमाणे.