सातबारा Watch

← काळमवाडी

Ferfar #2967 · काळमवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-17
Objection until
2026-08-06
Certified
—
Gat / Survey
45/3/ब
Talathi
सुशिलकुमार सुंदरराव तपसे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/07/2026 लिहुन देणार:- उदय नरहरी अवताडे रा. काळमवाडी(खाता क्रमांक64) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/3/ब, मालकी व कब्जे वहिवाटीचे क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेचे पूर्व पश्चिम चालीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोमनाथ हरिदास जाधव , (खाता क्रमांक :-1899)गट/सर्व्हे क्रमांक 45/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना याच गटातील स्वतंत्र चालू पाण्याचे विहिरीत व विहीरपड क्षेत्र 0.05 हे.आर मध्ये हिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा आहे त्यापैकी ½ हिस्सा विहिरीत व विहीरपड क्षेत्र 0.0250 हे.आर या खरेदीखताने खरेदी दिले आहे. सदर विहिरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली तसेच सदर गट न. 45/3/ब च्या पश्चिम बाजूने जाणेयेणेसाठी दक्षिण-उत्तर चालीचा उत्तरेकडील कुसमोड-काळमवाडी शिव रस्त्यापर्यंत जाणेयेणेसाठी 12 फुट रुंदीचा रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3849 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.