Ferfar #3003 · काळमवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- सुशिलकुमार सुंदरराव तपसे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलूज
गहाणखत लिहुन देणार : सचिन दत्तात्रय आवताडे ,संजिवनी सचिन आवताडे रा. काळमवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5666-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 992908.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 क्षेत्र 2.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन दत्तात्रय आवताडे ,संजिवनी सचिन आवताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 992908.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.