सातबारा Watch

← बचेरी

Ferfar #5112 · बचेरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
123, 128
Talathi
दिलीप तुकाराम नाईकनवरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- लक्ष्मण शंकर थिटे (खाता क्रमांक :- 5940)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 123 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी पूर्वेची दक्षिण- उत्तर चालीची माझे हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. लिहुन घेणार:- ईश्वर बुधाजी हुबाले (खाता क्रमांक :-6006) लिहुन देणार:- लक्ष्मण शंकर थिटे (खाता क्रमांक :- 5940)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी दक्षिणेची पूर्व-पश्चिम चालीची माझे हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात सामाईक विहीर व इले.मोटार व पाईपलाईन यात असणारा लक्ष्मण शंकर थिटे यांचा 8 आणे हिस्सा ईश्वर बुधाजी हुबाले यांना खरेदी दिला.. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. लिहुन घेणार:- ईश्वर बुधाजी हुबाले (खाता क्रमांक :- 6006) यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3507 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1025000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.