Ferfar #4620 · शिंगोर्णी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : शिंगोर्णी विकास सोसायटी
शिंगोर्णी लिहून घेणार : पोपट दामु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : 200/-15/06/61 तुकडा (1) + 1,00,000/- 23/7/09 - 1 सर्व्हे क्रमांक : 262 तपशिल : 1,00,000/-23/7/09 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिंगोर्णी विकास सोसायटी , शिंगोर्णी यांचेकडील पत्र/ दाखला दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (टीप:- सदर फेरफार मध्ये गट क्रमांक 253 चे इतर अधिकार सदरी सोसायटी - शिंगोर्णी विकास सोसायटी , शिंगोर्णी यांचा बोजा नोंद व जुने हस्तलिखित ७/१२ वरील तुकडा हि नोंद एकाच ओळीमध्ये असल्याने बोजा नोंद कमी करतेवेळी ७/१२ वरील इतर अधिकार सदरील तुकडा हा शब्द कमी होत असल्याने या फेरफार मध्ये तुकडा शब्द हस्तलिखित नोंदीप्रमाणे कायम ठेवण्यात आलेला आहे.)