Ferfar #13709 · चिकमहुद
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2/अ/2
- Talathi
- कोळी बाळु दत्तु
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- कृष्णदेव पांडुरंग कोळेकर ,कोमल रोहित पाटणकर ,वंदना तानाजी जाधव ,शितल तानाजी जाधव
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1. कृष्णदेव पांडुरंग कोळेकर 2. वंदना तानाजी जाधव 3. शितल तानाजी जाधव 4. कोमल रोहित पाटणकर
यांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6865 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन गट क्र.58/2/अ/2 क्षेत्र 0 हे 40 आर, आकार 0 रु 50 पैसे संपुर्ण गटाचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले असे.
1. कृष्णदेव पांडुरंग कोळेकर गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील.
2. वंदना तानाजी जाधव गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पश्चिम उत्तर कोपऱ्यातील.
3. शितल तानाजी जाधव गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पूर्व दक्षिण कोपऱ्यातील.
4. कोमल रोहित पाटणकर गट क्र.58/2/अ/2 पै क्षेत्र 0 हे 10 आर, दिशा - पूर्व उत्तर कोपऱ्यातील.
वरील प्रमाणे वाटून आलेल्या क्षेत्रात चालू वहिवाटीच्या रस्त्याने जाणेयेणेच्या हक्कासह वाटणीपत्र केले असे.
(अर्ज व सुची क्र.2 वरुन नोंद)