Ferfar #19687 · महुद बुा.
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 979/1
- Talathi
- कैलास बुधसिंग गुसिंगे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा.महूद बु
गहाणखत लिहुन देणार : गणेश वसंत लवटे रा. महुद बुा. यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7496-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 979/1 क्षेत्र 0.0807 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंत लवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.