सातबारा Watch

← महुद बुा.

Ferfar #19702 · महुद बुा.

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
526/1
Talathi
कैलास बुधसिंग गुसिंगे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : जयवंतराव पाटील ग्रा बि सह पतसंस्था महुद लिहुन देणार : दत्तात्रय निवृत्ती लवटे रा. महुद बुा. गट नंबर/ सर्वे नंबर 526/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय निवृत्ती लवटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.