Ferfar #19705 · महुद बुा.
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
सांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 503 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये –
वादी - 1) सुरेश दत्तू लुबाळ
प्रतिवादी - 1) दत्तू महादेव लुबाळ व इतर
यांच्यात झालेला मौजे – महुद बुा. येथील कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.
1) सुरेश दत्तू लुबाळ गट नंबर – 1420/1/अ पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.75 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पश्चिम बाजूचे
2) बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1420/1/अ पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.75 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पूर्व बाजूचे
3) बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.37.50 हे.आर पो.ख- 0.03.50 हे.आर आकार 0.18 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पूर्व बाजूचे
4) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.08 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.04 रु.पैसे
5) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.09 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.05 रु.पैसे
6) सुरेश दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.38.50 हे.आर पो.ख- 0.03.50 हे.आर आकार 0.20 रु.पैसे दिशा- दक्षिण-उत्तर चालीचे पश्चिम बाजूचे
7) सुरेश दत्तू लुबाळ , बिरा दत्तू लुबाळ गट नंबर – 1481/1 पै. क्षेत्र – 0.03 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.01 रु.पैसे ( विहीरीसाठी)
( सांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 503 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )