सातबारा Watch

← गायगव्हाण

Ferfar #2522 · गायगव्हाण

सांगोले, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 1) लिहुन देणार:- अशोक तुकाराम टकले रा. गायगव्हाण(खाता क्रमांक11) 2) मान्यता देणार - शहाबाई अशोक टकले 3) मान्यता देणार - समाधान अशोक टकले यांचे गट क्रमांक16, क्षेत्र 0.65 हे.आर.पो.ख 0.17 रु पै आकार 0.85 रु पै सदर गट नंबर मधील लिहुन घेणार नंबर एक दत्तात्रय शिवाजी टकले यांना पुर्व बाजूचे दक्षिण - उत्तर चालीचे क्षेत्र क्षेत्र 0.3250 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. इतकी शेतजमीन व लिहुन घेणार नंबर दोन अमृता रमेश टकले यांना पश्चिम बाजूचे दक्षिण - उत्तर चालीचे क्षेत्र क्षेत्र 0.3250 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. इतकी शेतजमीन तुम्हास आज रोजी खरेदी दिली . हे त्यांनी अशोक तुकाराम टकले रा. गायगव्हाण(खाता क्रमांक11) गट/सर्व्हे क्रमांक16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दत्तात्रय शिवाजी टकले , (खाता क्रमांक :-1084) गट क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. अमृता रमेश टकले , (खाता क्रमांक :-1422) गट क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3250 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0850 हे.आर. यांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7223 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 805000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.