सातबारा Watch

← खिलारवाडी

Ferfar #2155 · खिलारवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1, 25/2, 25/4
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर लिहुन घेणार : अशोक रामकृष्ण भादुले यांनी सर्व्हे क्रमांक 25/1 वर फेरफार क्रमांक 1495 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर चा संजय रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 25/2 वर फेरफार क्रमांक 1496 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि शाखा पंढरपूर चा राजकुमार रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 25/4 वर फेरफार क्रमांक 1497 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2019 रोजी आय सी आय सी आय बँक लि पंढरपूर चा अशोक रामकृष्ण भादुले यांच्या नावे र.रु.537400/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.