Ferfar #5122 · हलदहिवडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-14
- Objection until
- 2026-08-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- विष्णू रघुनाथ व्यवहारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026
विशेष वसुली अधिकारी कृषिसेवा अर्बन को.ऑप बँक लि कोळे यांचेकडील क्र.कृअबँ/जप्ती वसूली /३६/२०२६ दिनांक १३/०८/२०२६ ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चा नियम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे कर्जदार / जामीनदार यांचे हिश्येवर इतर हक्कात रोजी बँक/संस्थेचे नांव/ कृषिसेवा अर्बन को.ऑप बँक लि कोळे यांचा र.रु.१,०६,२४६/- चा जप्ती बोजा दाखल करणेत आला.
1) शिवाजी सुखदेव ऐवळे गट नंबर-८२/२ क्षेत्र – ०.६६ हे.आर
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.