Ferfar #5146 · हलदहिवडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : हलदहिवडी वि.का.सेवा सह सोसा लि हलदहिवडी
लिहुन देणार : बळीराम नामदेव हांडे रा. हलदहिवडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 557/1/ब, 557/2/ब क्षेत्र 1.12 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.