Ferfar #5158 · हलदहिवडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2/ब/2/ब
- Talathi
- विष्णू रघुनाथ व्यवहारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
विशेष वसुली अधिकारी राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को ऑप क्रे सोसा लि सांगोला यांचेकडील क्र.रा.अर्बन/जप्ती वसुली / 94 /2026-27 दिनांक - 29/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार / जामीनदार यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं चे क्षेत्र इतर हक्कात बँक/संस्थेचे नांव/ राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को ऑप क्रे सोसा लि सांगोला यांचा र.रु 1,82,518/- चा जप्ती बोजा दाखल करण्यात आला.
1) संतोष जनार्धन गवळी यांचे जामीनदार प्रकाश नामदेव लेंडवे गट नंबर- 92/2/ब/2/ब
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.