Ferfar #6663 · शिरभावी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मा.तहसिलदारसो सांगोला यांचेकडील जाक्र/जबाबी/कावी/८७५,८७७,८७८,८८२,/२०२६ दि.३/०८/२०२६ रोजीचे पत्रान्वये व
सांगोला अर्बन को ऑप बँक ली सांगोला यांचेकडील जप्ती आदेश क्र.ना.बँक/१-सआ/सांगोल अर्बन बँक/का.क १५६/२०२६/९३२ दिनांक १९/०५/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे थकबाकीदार औदुंबर कोंडीबा सलगर यांचेकडून थकबाकी र.रु.११,७०,९८८/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार बाजीराव धोंडीबा सलगर यांचे नावे असलेली मौजे शिरभावी येथील गट नं ३५६ चे सामाईक क्षेत्र व १९७/३ च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. अर्ज परिशिष्ट 18 प्रत फायलीस दाखल.