Ferfar #2261 · मेटकरवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- चव्हाण अनिल बळीराम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : वरद अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पंढरपूर
लिहून देणार : राजाराम सिताराम मेटकरी रा. मेटकरवाडी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वरद अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 96/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.