सातबारा Watch

← संगेवाडी

Ferfar #3655 · संगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2/ब
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये, सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि., सांगोला यांचेकडील जावक क्र. सा.अ.बँ. / व.वि. / 197 / 2026-27, दिनांक 11/08/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्रानुसार, बँकेचे थकबाकीदार श्री. दत्तात्रय बंडू बनकर यांचे जामीनदार श्री. नामदेव मुरलीधर खंडागळे, रा. मौजे संगेवाडी , ता. सांगोला, जि. सोलापूर यांच्या नावे असलेल्या खालील मिळकतींवर बँकेची थकबाकी वसुलीसाठी रक्कम रुपये 14,99,408/- (अक्षरी रुपये चौदा लाख नव्याण्णव हजार चारशे आठ फक्त) इतक्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद घेण्याबाबत बँकेने विनंती केली आहे. 1. गट क्र. 67/2/ब — क्षेत्र 5.00.00 हे.आर. पैकी संबंधित खातेदाराचे हिस्स्याचे क्षेत्र. वरील प्रमाणे नोंद घेतली असे.