Ferfar #5682 · सावे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444/1
- Talathi
- वैशाली शिवाजी गायकवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : गोकुळ अर्बन को.क्रे.सोसा लि.सांगोला, शाखा सांगोला
लिहुन देणार : शामराव रामचंद्र बंडगर रा. बामणी गट नंबर/ सर्वे नंबर 444/1 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव रामचंद्र बंडगर , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक GOKUCS/2026/10/26/78 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.