Ferfar #3334 · देवळे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- प्रथमेश दत्तात्रय बाबर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
लिहुन देणार:- वंदना मारुती गावडे ,शोभा रामचंद्र बेहरे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 42/1 खाता क्रमांक :- 1407या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी गट नंबर ४२/१ मधील ० हे ३० आर, पोट खराब ० हे १८ आर, मधील क्षेत्राच्या पश्चिमबाजूस असणाऱ्या माण नदीतून असणाऱ्या चालू पाण्याच्या विहिरीत, चार इंची तीन हजार फुट पाईपलाईन व साडेसात एच.पी. इले. मोटार, वीज कनेक्शन यामध्ये आमचा असणारा संपूर्ण एक दिवसाचा पाण्याच्या पाळीचा हक्क हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहिरीवर जाणे-येणेच्या हक्कासह वरील विहिरपाळी हिस्सा तुम्हास आज रोजी खरेदी दिला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- नितीन भारत खांडेकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सांगोला यांचे कडील खरेदी दस्त क्र 6769 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 25000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.