सातबारा Watch

← देवळे

Ferfar #3345 · देवळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
प्रथमेश दत्तात्रय बाबर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026लिहुन देणार:- रमेश सुदामा खांडेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 60 या गट नंबर मधील चालू पाण्याच्या विहिरीत दोन दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क व विहिरीवर जाणे येणेचे हक्क लिहुन घेणार:- सुवर्णा रामहरी तरंगे यांना दुय्यम निबंध‍क सांगोला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6837 दिनांक 29/09/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.