सातबारा Watch

← शिवणे

Ferfar #8501 · शिवणे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
468/2/क/1
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा सांगोला गहाणखत लिहुन देणार : सिध्दार्थ सुखदेव जानकर रा. शिवणे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7634-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 468/2/क/1 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दार्थ सुखदेव जानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.