सातबारा Watch

← एखतपूर

Ferfar #8511 · एखतपूर

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
595
Talathi
समाधान बाळू वगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खरेदी देणार- 1)काशीबाई विष्णू इंगोले 2)प्रज्योत विष्णू इंगोले यांनी खरेदी घेणार- राहुल सुभाष इंगोले यांना दिनांक 10/09/2026 रोजी रक्कम रूपये 150000/- घेवून मौजे एखतपूर येथील जमीन गट नंबर 595 यामध्ये खरेदी देणार यांचे मालकीची संपुर्ण चालू पाण्याची विहीर इले.मोटार पा.व्ही.सी पाईपलाईन असून त्यामधील आठ आणे विहीर हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहीरीवर जाणे-येणेचे हक्कासह खरेदी दिलेला आहे. सदर विहीरीतील पाणी तीन इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन मधुन गट नंबर 617/2 मधील क्षेत्रात पाणी जात असुन सदर पाईपलाईन मधुन पाणी घेणेचा आठ आणे हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहीरीवर जाणे-येणेचे हक्कासह विहीरपाळी खरेदी दिली आहे. (खरेदी दस्त क्रमांक SNG-6379-2026 वरून नोंद)