सातबारा Watch

← एखतपूर

Ferfar #8530 · एखतपूर

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
248/1/ब
Talathi
समाधान बाळू वगरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खरेदी देणार- अशोक जगन्नाथ नवले यांनी खरेदी घेणार -दिपक लक्ष्मण इंगोले व सागर लक्ष्मण इंगोले यांना दिनांक 01/09/2026 रोजी रक्कम रूपये 20000/- रूपये घेवून मौजे एखतपूर येथील जमीन गट नंबर 248/1/ब मध्ये चालू पाण्याच्या समाईक विहीर असुन सदर विहीरीत ,पाच एचपी इले.मोटार व तीन इंची पीव्हीसी पाईपलाईन मध्ये आठ दिवसातून तीन दिवसाची खरेदी देणार यांची मालकीची विहीर पाळी असुन त्यामधील एक दिवसाची विहीर पाळी पाळीने पाणी घेणे व विहीरीवर चालू वहीवाटीच्या रस्त्याने जाणे-येणेचे हक्कासह विहीरपाळी हिस्सा खरेदी दिलेला आहे. (खरेदी दस्त क्रमांक 6093/2026 वरून नोंद)