Ferfar #948 · राजापूर
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : नागनाथ दत्तात्रय तोडकरी रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6852-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/4, 66/5, 66/8 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ दत्तात्रय तोडकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-अभिजीत नागन्नाथ तोडकरी (खाता क्रमांक :- 131) ,