Ferfar #5512 · वासूद
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : वासुद वि.सेवा.सह.संस्था मर्या वासुद
लिहुन घेणार : महादेव जगन्नाथ केदार
यांनी सर्व्हे क्रमांक 932/1 वर फेरफार क्रमांक 776 ने घेतलेला बोजा इ.क.प. र.रु. 60000/- महादेवचे हिस्सेवर वासूद वि.का.स.सो.
सर्व्हे क्रमांक 633/2 वर फेरफार क्रमांक 2725 ने घेतलेला बोजा रु.140000/ वासूद वि.का.स.सो.सर्व्हे क्रमांक 633/2 फेरफार क्रमांक 02 ने घेतलेला बोजा रु.60000/-वासुद वि.का.स.सो.
सर्व्हे क्रमांक 932/1 वर फेरफार क्रमांक 2725 ने घेतलेला बोजा रु.140000/ वासूद वि.का.स.सो. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.