सातबारा Watch

← कमलापूर

Ferfar #6732 · कमलापूर

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
215, 227
Talathi
गणेश मच्छिंद्र पंडित
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार श्री सदाशिव शंकर आदलिंगे रा कमलापूर यांनी दिलेल्या अर्जावरून तसेच वारस र न ६२१ व फेरफार २६४२,फेरफार न १९०५ नुसार मयत मुक्ताबाई शंकर आदलिंगे यांना वारस असलेली १)सदाशिव शंकर आदलिंगे २)शिवाजी शंकर आदलिंगे ३)तानुबाई निवृत्ती आदलिंगे 4)रतन सिताराम टाकले हि नावे यापूर्वीच दाखल झालेली आहेत त्यामुळे मौजे कमलापूर येथील जमीन गट न २२७ व २१५ मधील कब्जेदार सदरी असलेले मयत खातेदार मुक्ताबाई शंकर आदलिंगे हे नाव कमी करण्यात आले असे.