Ferfar #3342 · वझरे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- मधु दादू वाघमोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : भागवत विराप्पा वाकडे रा. वझरे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7222-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 1.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत विराप्पा वाकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-लक्ष्मि विराप्पा वाकडे (खाता क्रमांक :- 1798) ,