सातबारा Watch

← अनकढाळ

Ferfar #4381 · अनकढाळ

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
बाळासाहेब मारुती शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा, ता. सांगोला लिहुन देणार : उत्तम हरिबा वाघमारे रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 487 यांनीविठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम हरिबा वाघमारे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.