सातबारा Watch

← अनकढाळ

Ferfar #4385 · अनकढाळ

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
308/5
Talathi
बाळासाहेब मारुती शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : फबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगोला, शाखा नाझरा, ता. सांगोला लिहुन देणार : विष्णु गणेश बंडगर रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 308/5 यांनी फबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगोला, शाखा नाझरा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.नाझरा/बो./नों /२०२६-२७ दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु गणेश बंडगर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.नाझरा/बो./नों/२०२६-२७ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.