Ferfar #6352 · वाटंबरे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1131/1
- Talathi
- भारत पांडुरंग डांगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृषीरत्न महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सांगोला शाखा सांगोला ता.सांगोला
गहाणखत लिहुन देणार : धिरज नंदकुमार पवार रा. वाटंबरे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7303-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1131/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धिरज नंदकुमार पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.