Ferfar #1231 · झापाचीवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2
- Talathi
- वंदना मुकुंद गुप्ता
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : रोहन पंढरीनाथ आलदर ,श्रद्धा पंढरीनाथ आलदर ,संगीता पंढरीनाथ आलदर ,सोहन पंढरीनाथ आलदर रा. झापाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7445-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6975000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन पंढरीनाथ आलदर ,श्रद्धा पंढरीनाथ आलदर ,संगीता पंढरीनाथ आलदर ,सोहन पंढरीनाथ आलदर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6975000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.