सातबारा Watch

← उदनवाडी

Ferfar #3379 · उदनवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
461
Talathi
वंदना मुकुंद गुप्ता
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला गहाणखत लिहुन देणार : विलास विठोबा रुपनर रा. उदनवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7412-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 383000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 461 क्षेत्र 1.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास विठोबा रुपनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 383000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-विकास विलास रुपनर (खाता क्रमांक :- 2372) ,