Ferfar #4862 · जुनोनी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 513/2/अ/1
- Talathi
- आनंदराव हंबीर शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अहिल्या अर्बन को.ऑप.क्रेडीट.सोसायटी लि.जुनोनी,शाखा- जुनोनी ता.सांगोला जि.सोलापूर तर्फे अधिकृत प्रतिनीधी श्री. चंद्रशेखर रमेश साखरे
गहाणखत लिहुन देणार : देविदास राजाराम बामणे रा. जुनोनी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7063-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 513/2/अ/1 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास राजाराम बामणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.